पोलीस भरती सराव प्रश्नपत्रिका संच भाग 13
मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान, संगणक-माहिती तंत्रज्ञान, चालू घडामोडी
व सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त प्रश्नसंच
15 प्रश्न
Sign in to Google to save your progress. Learn more
आपले नाव *
संपर्क ( म्हणजे Whatsapp ग्रुप मध्ये Add होता येईल ) *
प्रश्न १ : जन्मदर म्हणजे  एका वर्षातील दर ........ व्यक्तीमागील जन्माचे प्रमाण होय ? *
2 points
प्रश्न २ : भीमा व सिना यांचा संगम जेथे होतो ते दक्षिण सोलापूरमधील स्थान .......... ? *
2 points
प्रश्न ३ : सातमाळा-अजिंठा डोंगररांगत .......... लेण्या वसल्या आहेत ? *
2 points
प्रश्न ४ : पहिली आवर्तसारणी किती मूलद्रव्यांची तयार करण्यात आली होती ? *
2 points
प्रश्न ५ : संगणक प्रणालीचा मेंदू म्हणजे ............. ? *
2 points
प्रश्न ६ : महाराष्ट्राच्या विधानसभेतील विद्यमान आमदारांची एकूण संख्या किती आहे ? *
2 points
प्रश्न ७ : सन 2018 च्या 63 व्या ‘फिल्मफेयर पुरस्कारांतर्गत’ .............. या चित्रपटाने ‘सर्वोत्कृष्ट चित्रपट’ हा पुरस्कार पटकाविला ? *
2 points
प्रश्न ८ : महाराष्ट्रातील कायदेमंडळ कशा स्वरूपाचे आहे ? *
2 points
प्रश्न ९ : ऑगस्ट 2018 मध्ये भारत आणि थायलंड या देशांच्या सैन्याचा संयुक्त युद्ध सराव संपन्न झाला. त्या संयुक्त सरावाला ............ हे नाव देण्यात आले होते ?   *
2 points
प्रश्न १० : जिल्हा परिषदेच्या सदस्यत्वासाठी निर्धारित किमान वयोमार्यादा ........... वर्ष पूर्ण ही आहे ? *
2 points
प्रश्न ११ : ‘तोडा’ ही आदिवासी जमात खालीलपैकी कोठे आढळते ? *
2 points
प्रश्न १२ : ‘हॉर्स पॉवर’ हे कशाचे एकक आहे ? *
2 points
प्रश्न १३ : कोणत्या सरकाने ऑपरेशन शिल्ड सुरू केले आहे ? *
2 points
प्रश्न १४ : कोरोना विषाणूमुळे लॉकडाउन करणारे पहिले राज्य कोणते आहे ? *
2 points
प्रश्न १५  : ‘पेनिसिलीअम’ हे कशाचे उदाहरण आहे ? *
2 points
असेच महत्त्वाचे नवीन नवीन प्रश्नोत्तरे व दररोज चालू घडामोडीसाठी आपल्या टेलेग्राम चॅनेलला Follow करा. https://t.me/marathinaukri
PDF डाऊनलोड करण्यासाठी " Marathi Naukri " टेलिग्राम चॅनेलला जॉइन करा.
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.