१२. मला मोठ्ठं व्हायचंय! (सहावी मराठी)
ऑनलाइन टेस्ट - इयत्ता सहावी
विषय - मराठी
निर्मिती- प्रविण & जयदिप डाकरे
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
संपूर्ण नाव लिहावे.
शाळेचे नाव *
शाळेचे नाव लिहावे.
1. विमानाचा शोध कोणी लावला? *
2 points
2. दुर्बिणीचा शोध कोणी लावला? *
2 points
3. वाफेच्या इंजिनाचा शोध कोणी लावला? *
2 points
4. गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला? *
2 points
5. आई मुलाला कोणता शोध लावयला सांगते? *
2 points
6. निश्चय दांडगा असणे - *
2 points
7. आकाशाला गवसणी घालणे- *
2 points
8. योग्य सार्वनामिक विशेषण ओळखा - बाबांनी विचारले, "............. वेळ कुठे होतास? *
2 points
9. योग्य सार्वनामिक विशेषण ओळखा - मला वाटते, "जेवढा कचरा जास्त ......... प्रदूषण जास्त." *
2 points
10. योग्य सार्वनामिक विशेषण ओळखा - ........... मुलगा खूप हुशार आहे. *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.