JavaScript isn't enabled in your browser, so this file can't be opened. Enable and reload.
सामान्यज्ञान चाचणी (७) इ. १ ते ५ साठी
चाचणी निर्मिती - संदीप मधुकर सोनार
जि. प. केंद्र शाळा टाकळी बु.
ता.जामनेर जि. जळगाव
Sign in to Google
to save your progress.
Learn more
* Indicates required question
पूर्ण नाव
*
Your answer
जिल्हा
*
Your answer
तालुका
Your answer
मोबाईल नंबर
Your answer
१) सूर्य कोणत्या दिशेला उगवतो ?
*
1 point
उत्तर
दक्षिण
पूर्व
पश्चिम
२)कोणत्या सणाला बैलांची पूजा केली जाते ?
*
1 point
होळी
दसरा
दिवाळी
पोळा
३) एका वर्षात किती दिवस असतात ?
*
1 point
३६४
३६५
३६०
३७०
४) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात वेरूळ व अजिंठा लेणी आहे ?
*
1 point
औरंगाबाद
जालना
अहमदनगर
जळगाव
५) भारताच्या राष्ट्रध्वजात मधल्या भागात कोणता रंग असतो ?
*
1 point
हिरवा
भगवा
पिवळा
पांढरा
६) महाराष्ट्रातील कोणता जिल्हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो ?
*
1 point
नंदुरबार
भंडारा
कोल्हापूर
बुलढाणा
७) खालील चित्रातील संतांचे नाव ओळखा.
*
1 point
संत नामदेव
संत तुकाराम
संत रविदास
संत कबीर
८) खालीलपैकी कोणता आजार हा संसर्गजन्य आजार आहे ?
*
1 point
क्षय
कर्करोग
मलेरिया
जुलाब
९) कोणत्या फळाला , फळांचा राजा म्हणतात ?
*
1 point
सफरचंद
आंबा
नारळ
पेरू
१०) मानवाला श्वसनासाठी कोणत्या वायूची गरज असते ?
*
1 point
कार्बन डाय-ऑक्साइड
नाइट्रोजन
ऑक्सिजन
हायड्रोजन
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
Forms
This content is neither created nor endorsed by Google.
Report Abuse
Terms of Service
Privacy Policy