JavaScript isn't enabled in your browser, so this file can't be opened. Enable and reload.
GK विज्ञान (Test No.5)
'सामान्य विज्ञान' विषयातील सर्व घटकांवर आधारित एकत्रित सामान्य ज्ञान चाचणी..!!
चाचणी सोडवा ज्ञान वाढवा आणि स्पर्धा परीक्षेत यश मिळावा..!!
निर्मिती :-
श्री. किशोर गोवर्धन बुरघाटे (स.शि.)
Visit -
www.mytechnoschools.com
Contact Number - 976223898
* Indicates required question
Email
*
Your email
पूर्ण नाव (Full Name) -
*
(You can write in Marathi or English language.)
Your answer
पूर्ण पत्ता (In Short) -
*
(You can enter the School or Home address.)
Your answer
मोबाईल क्र. (Mb No.) -
*
Your answer
प्रश्न 1) पाव करण्यासाठी मैदा भिजवताना त्यात काय घालतात?
1 point
तेल
बेकर्स यीस्ट
फेश यीस्ट
ग्लूटेन
Clear selection
प्रश्न 2) खालीलपैकी सूक्ष्मजीवांद्वारे तयार झालेली रसायने कोणती आहेत?
1 point
प्रतिजैविक
एथील अल्कोहोल
ग्लूटॅमिक आम्ल
वरील सर्व
Clear selection
प्रश्न 3) शीतपेटीत अन्नपदार्थ साठवले जातात त्याला काय म्हणतात?
1 point
शीतन
प्रशीतन
परिरक्षण
प्रतिबोधन
Clear selection
प्रश्न 4) खालीलपैकी कोणते परिरक्षक आहे?
1 point
सोडियम बेंजोएट
व्हिनेगार
मीठ
वरील सर्व
Clear selection
प्रश्न 5) लाख हा कोणता पदार्थ आहे?
1 point
वनस्पतीजन्य
प्राणीजन्य
आदिजीवजन्य
रोगजन्य
Clear selection
प्रश्न 6) अनुकूलनाचा प्रमुख हेतू कोणता असतो?
1 point
समायोजन
स्वजातीचे सातत्य टिकवणे
पर्यावरणाशी जुळवून घेणे
शरीर रचनेत बदल करणे
Clear selection
प्रश्न 7) कार्बोनिक ॲन्यड्राइड म्हणजेच --------
1 point
कॅल्शियम
शुद्ध हिरा
कार्बन-डाय-ऑक्साईड
कोबाल्ट
Clear selection
प्रश्न 8) डाव्या निलयाकडून रक्त ------ कडे वाहते.
1 point
धमनी
फुफ्फुस धमनी
महाधमनी
महाशीर
Clear selection
प्रश्न 9) कार्बोदकांचे सुलभ स्वरूप म्हणजे -------
1 point
हायड्रोकार्बन्स
प्रथिने
ग्लुकोज
ऊर्जा
Clear selection
प्रश्न 10) जिवंत पेशीमध्ये कार्बोदकांचे ------ होऊन ऊर्जा मुक्त होते.
1 point
ऑक्सिडीकरण
हायड्रोजनीकरण
नायट्रीकरण
विनायट्रीकरण
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
Forms
This content is neither created nor endorsed by Google.
Report Abuse
Terms of Service
Privacy Policy