State Level Competition Class 3rd
राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा इयत्ता तिसरी
Sign in to Google to save your progress. Learn more
बंडूच्या घराबाहेर कशाचा वेळ होता ! *
2 points
ठेंगूंना बंडूच्या घरी जाण्याचा सल्ला कोणी दिला ? *
2 points
ठेंगूंना कोठे जाण्यासाठी होड्यांची गरज होती ? *
2 points
बंडूने कशाच्या होड्या बनवल्या ? *
2 points
बंडूने किती होड्या बनवल्या ? *
2 points
तुम्हाला एक बेडूक दिसत आहे. तुम्हाला एक दगड दिसत आहे. त्यांच्याजवळ जाता आणि टाळी वाजवता. बेडूक उडी मारतो पण दगड नाही हे काय दर्शवते? *
2 points
खालील संख्या अंकात लिहा. एकोणपन्नास  *
2 points
खालील संख्या अंकात लिहा. पस्तीस  *
2 points
आरोग्य चांगले राहण्यासाठी तुम्ही खालीलपैकी कोणते अन्न खाल ? *
2 points
" माझ्या आईने या महिन्यात एका बाळाला जन्म दिला, आता मला एक छोटी बहिण आहे !" माझ्या कुटुंबात कसा बदल झाला? *
2 points
उकळत्या पाण्याच्या भांड्यावर झाकण्यासाठी एका धातूच्या प्लेट चा उपयोग केला आहे. तुम्हाला प्लेटमध्ये कोणते बदल दिसतील? *
2 points
जर तुमच्या वडिलांचे पैशाचे पाकीट बाजारात चोरीला गेले तर तुम्हीच तक्रार कोठे नोंदवाल? *
2 points
बैठे खेळ असणारा पर्याय कोणता?
*
2 points
मैदानी खेळ असणारा पर्याय कोणता?
*
2 points
मैदानावर खेळताना प्रथमोपचार पेटी नेहमी
जवळ ठेवावी.
*
2 points
अजय घरातील कचरा रस्त्यावर टाकतो.
*
2 points
खालीलपैकी कोणत्या गटातील प्राणी उड्या मारत चालतात ? *
2 points
आपण बसने प्रवास करीत आहात आणि अचानक बसचा चालक रहदारी चा लाल दिवा पाहतो त्याने काय केले पाहिजे? *
2 points
कुटुंबात एक महिन्याचे बाळ आहे. बाळाला  देण्यात येणाऱ्या अन्नात मुख्य अन्न काय असावे? *
2 points
टाकीत 700 ली पाणी आहे.काही पाणी वापरले गेले. आता 285 ली. पाणी शिल्लक आहे, तर किती पाणी वापरले गेले? *
2 points
आकृति बंधातील पुढील दोन संख्या कोणत्या?         12,  16 , 20,  24 , _________ ,__________ *
2 points
एका पेन्सिलची किंमत 5 रुपये आहे. सर अशा 4 पेन्सिलची किंमत किती ? *
2 points
एका डब्यात नऊ लाडू तर अशा सहा डब्यात किती लाडू मावतील? *
2 points
 एका ओळीत आठ फरशा आहेत तर चार ओळीत किती फरश्या असतील ? *
2 points
चित्र पाहून एक किंवा अनेक चित्र आहे ते ओळखा. 🌻🌻🌻🌻🌻🌻 *
2 points
Submit
Clear form
This content is neither created nor endorsed by Google.