COMPETITIVE EXAM PREPARATION LATEST TEST SERIES - 7
Sign in to Google to save your progress. Learn more
STUDANT'S NAME
खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने "त्याला छक्कड म्हणतात" ही लावणी लिहिली ?
2 points
Clear selection
अण्णाभाऊ साठे लिखित कोणते गीत संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाचे प्रेरणा गीत ठरले?
2 points
Clear selection
त्याला छक्कड म्हणतात ही लावणी कोणी गायली होती ?
2 points
Clear selection
27 जुलै 1956 रोजी संयुक्त महाराष्ट्र समितीने दिल्ली येथे भव्य मोर्चा काढून संसदेत महाराष्ट्राची बाजू कोणी मांडली ?
2 points
Clear selection
मुंबई शहर हा महाराष्ट्राचा अविभाज्य भाग असल्यामुळे त्याचा समावेश संयुक्त महाराष्ट्रातच केला जावा असा कोणाचा आग्रह होता ?
2 points
Clear selection
मुंबई प्रांताचे पहिले मुख्यमंत्री कोण होते ?
2 points
Clear selection
1 नोव्हेंबर 1956 रोजी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ कोणी घेतली ?
2 points
Clear selection
व्दिभाषिकांची निर्णय मराठी प्रमाणे गुजराती लोकांनाही मान्य नसल्यामुळे त्यांनी पंडित नेहरू समोर कोणत्या राज्याची मागणी केली ?
2 points
Clear selection
संयुक्त महाराष्ट्र समितीने कोणाच्या नेतृत्वाखाली प्रतापगडावर प्रचंड मोर्चा काढला?
2 points
Clear selection
संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात 18 जानेवारी 1959 पासून सीमालढा समितीने कोणती चळवळ सुरू केली?
2 points
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.