JavaScript isn't enabled in your browser, so this file can't be opened. Enable and reload.
3. नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म (सातवी विज्ञान)
ऑनलाइन टेस्ट - इयत्ता सातवी
विषय - विज्ञान
निर्मिती- गुरुमाऊली टीम
www.gurumauli.in
Sign in to Google
to save your progress.
Learn more
* Indicates required question
विद्यार्थ्याचे नाव
*
संपूर्ण नाव लिहावे.
Your answer
शाळेचे नाव
*
शाळेचे नाव लिहावे.
Your answer
1. हवा हे वायूंचे मिश्रण नाही.
*
2 points
चूक
बरोबर
2. हवेलासुद्धा वस्तुमान आणि वजन आहे ?
*
2 points
चूक
बरोबर
3. हवा हे वायूंचे मिश्रण आहे ?
*
2 points
बरोबर
चूक
4. हवेमधील वायूंचे .......... सतत हालचाल करत असतात ?
*
2 points
वस्तुमान
रेणू
वजन
5.रेणू जेव्हा एखाद्या वस्तूवर आदळतात तेव्हा त्या वस्तूवर ते .............निर्माण करतात. ?
*
2 points
वजन
वस्तुमान
दाब
रेणू
6.हवेच्या दाबालाच आपण ‘वातावरणाचा दाब’ असे म्हणतो. ?
*
2 points
बरोबर
चूक
7. वातावरणाचा दाब सर्व दिशांनी ............असतो ?
*
2 points
समान
असमान
8. वातावरणाचा दाब ........... दिशांनी समान असतो ?
*
2 points
पूर्व
उत्तर
पश्चिम
सर्व
9. सर्वसामान्य स्थितीमध्ये समुद्रसपाटीला वातावरणाचा दाब हा सुमारे ................ मीटर इतका असतो. ?
*
2 points
10100 न्यूटन प्रतिचौरस मीटर
11400 न्यूटन प्रतिचौरस मीटर
10400 न्यूटन प्रतिचौरस मीटर
101400 न्यूटन प्रतिचौरस मीटर
10. वातावरणाचा दाब .......मोजतात ?
*
2 points
लिटर
किलोग्रॅम
वायुदाबामापक
मीटर.
11. वातावरणाचा दाब समुद्रसपाटीपासून उंच जाताना कमी कमी हाेत जातो. ?
*
2 points
बरोबर
चूक
12. हवा जास्त दाबाच्या ठिकाणापासून कमी दाब असलेल्या ठिकाणी वाहू लागते. ?
*
2 points
चूक
बरोबर
13. हवेतल्या दाबात पडलेल्या फरकाचा परिणाम म्हणजे वाहणारे वारे होय ?
*
2 points
बरोबर
चूक
14.हवेमध्ये बाष्पाच्या रूपात असलेल्या पाण्याला उष्णता मिळाली, की विशिष्ट तापमानाला त्याचे संघनन होते ?
*
2 points
चूक
बरोबर
15.हवेमध्ये बाष्पाच्या रूपात असलेल्या पाण्याला थंडावा मिळाली, की विशिष्ट तापमानाला त्याचे संघनन होते ?
*
2 points
चूक
बरोबर
16. हवेतल्या आर्द्रतेचे प्रमाण वेगवेगळ्या ठिकाणी ........असते ?
*
2 points
असमान
समान
17. दिवसभराच्या कालावधीतही हवेतल्या आर्द्रतेचे प्रमाण बदलते. ?
*
2 points
बरोबर
चूक
18. हवेतल्या आर्द्रतेचे प्रमाण हे तिच्या ............... धरून ठेवण्याच्या क्षमते नुसार ठरते. ?
*
2 points
बाष्प
पाणी
वायू
19. रात्री हवेचे तापमान .......असते ?
*
2 points
कमी
जास्त
20. रात्री किंवा पहाटे जेव्हा हवेचे तापमान कमी असते तेव्हा तिची .............धरून ठेवण्याची क्षमता कमी होते ?
*
2 points
बाष्प
वायू
पाणी
21. हवेतल्या जास्तीच्या बाष्पाचे पाण्याच्या थेंबांत रूपांतर होते. ह्यालाच आपण ................म्हणतो. ?
*
2 points
दवबिंदू
बाष्प
पाणी
वायू
22. दुपारी जेव्हा हवेचे तापमान वाढलेले असते तेव्हा हवेची बाष्प धरून ठेवण्याची क्षमता कमी होते ?
*
2 points
चूक
बरोबर
23. दुपारी जेव्हा हवेचे तापमान वाढलेले असते तेव्हा हवेची बाष्प धरून ठेवण्याची क्षमता वाढते ?
*
2 points
चूक
बरोबर
24. पावसाळ्यात तसेच समुद्रकिनारी हवेतल्या बाष्पाचे प्रमाण भरपूर असते, अशा वेळी आपल्याला ................जाणवतो. ?
*
2 points
ओलावा
दमटपणा
25. हवेच्या क्षमतेच्या मानाने हवेतील बाष्पाचे प्रमाण कमी होते. अशा वेळी आपल्याला हवा .............. असल्याचे जाणवते. ?
*
2 points
ओलावा
कोरडी
26. हवा हे काही वायू तसेच ......... यांच्या अतिसूक्ष्म कणांचे मिश्रण आहे.?
*
2 points
धूळ
धूर
बाष्प
वरील सर्व
27. जेव्हा प्रकाशकिरण हवेतील या सूक्ष्म कणांवर पडतात तेव्हा ते प्रकाशाला सर्व दिशेने विखूरतात. या नैसर्गिक घटनेस ................. असे म्हणतात. .?
*
2 points
प्रकाशाचे विकिरण
प्रकाशाचे विचलन
28. पृथ्वीला ..........कडून ऊर्जा मिळत?
*
2 points
मंगळ
चंद्र
सूर्य
29. पृथ्वीवर हवाच नसती तर पृथ्वीच्या पृष्ठभागाचे सरासरी तापमान खूपच कमी झाले नसते ?
*
2 points
चूक
बरोबर
30. पृथ्वीवर हवाच नसती तर पृथ्वीच्या पृष्ठभागाचे सरासरी तापमान खूपच कमी झाले असते ?
*
2 points
चूक
बरोबर
31. तापमानातील बदलामुळे हवेची घनतासुद्धा बदलते. ?
*
2 points
चूक
बरोबर
32. ध्वनीचे प्रसारण होण्यासाठी ........ माध्यम म्हणून उपयोग होतो. ?
*
2 points
पाण्याचा
हवेचा
33. थंडीमध्ये हवेची घनता .......?
*
2 points
समान
कमी
वाढते
34. सामान्य तापमानाला पाणी ....... अवस्थेत आढळत.?
*
2 points
वायू
द्रव
स्थायू
35. पाण्याला स्वतःचा आकार आहे ?
*
2 points
बरोबर
चूक
36. पाण्याला स्वतःचा आकार नाही ?
*
2 points
बरोबर
चूक
37. पाण्याला आकारमान आहे ?
*
2 points
चूक
बरोबर
38. पाण्याचे बर्फ होताना पाणी गोठते, तेव्हा ते प्रसरण पावते व त्याच्या आकारमानात वाढ होत नाही ?
*
2 points
बरोबर
चूक
39. पाण्याचे बर्फ होताना पाणी गोठते, तेव्हा ते प्रसरण पावते व त्याच्या आकारमानात वाढ होते ?
*
2 points
बरोबर
चूक
40. एखाद्या वस्तूने व्यापलेली जागा म्हणजे तिचे .............. ?
*
2 points
आकारमान
द्रव्यसंचय
41. पदार्थातील द्रव्यसंचय म्हणजे ..............?
*
2 points
वस्तुमान
द्रव्यसंचय
आकारमान
42. वस्तुमान ........... मोजतात..?
*
2 points
लिटर
घनसेमी
किलोमीटर
ग्रॅम
43. आकारमान ............ मोजतात..?
*
2 points
लिटर
ग्रॅम
किलोमीटर
घनसेमी
44. घनतेचे एकक ........... आहे.?
*
2 points
घनसेमी
ग्रॅम
ग्रॅम प्रती घनसेमी
लिटर
45. 4 C तापमानाच्या खाली तापमान गेल्यास पाण्याची घनता कमी होऊ लागते.?
*
2 points
चूक
बरोबर
46. 4 C च्या खाली तापमान जाऊ लागल्यावर पाणी प्रसरण पावते. यालाच पाण्याचे विसंगत वर्तन म्हणतात.?
*
2 points
बरोबर
चूक
47. जो पदार्थ विरघळतो?
*
2 points
द्राव्य
द्रावण
द्रावक
48. ज्या पदार्थात द्राव्य विरघळते ?
*
2 points
द्रावक
द्राव्य
द्रावण
49. जेव्हा द्राव्य द्रावकात संपूर्णपणे मिसळते ?
*
2 points
द्रावण
द्राव्य
द्रावक
50. मृदेचा प्रकार कोणता?
*
2 points
रेताड मृदा
पोयटा मृदा
चिकण मृदा
वरील सर्व
51. चिकण मृदेला ‘मशागतीला जड’ मृदा असे का म्हणतात ?
*
2 points
चूक
बरोबर
52. मृदेचे उपयोग कोणते ?
*
2 points
वनस्पती संवर्धन
जलसंधारण
अकार्यता
वरील सर्व
53. सौंदर्यप्रसाधनांत कोणती मृदा वापरली जाते ?
*
2 points
शाडूची मृदा
चिनी मृदा
मुलतानी मृदा
अकार्यता
54. .........मृदे पासून कुंड्या, सजावटीच्या वस्तू बनवल्या जातात. ?
*
2 points
मुलतानी मृदा
शाडूची मृदा
टेराकोटा मृदा
चीनी मृदा
55. आम्लयुक्त मृदेचा सामू ........... ?
*
2 points
pH 6.5 ते 7.5
pH 6.5 पेक्षा कमी
pH 7.5 पेक्षा जास्त
56. उदासीन मृदा चा सामू ........... ?
*
2 points
pH 7.5 पेक्षा जास्त
pH 6.5 पेक्षा कमी
pH 6.5 ते 7.5
57. आम्लारीधर्मी मृदा चा सामू ........... ?
*
2 points
pH 6.5 पेक्षा कमी
pH 6.5 ते 7.5
pH 7.5 पेक्षा जास्त
58. जागतिक मृदा दिन ........... ?
*
2 points
5 मार्च
5 जानेवारी
5 डिसेंबर
59. मूर्ती बनवण्यासाठी .................. मृदा वापरली जाते. ?
*
2 points
शाडूची माती
चिकण माती
पोयटा माती
60. रेताड मृदेला ‘मशागतीला हलकी’ मृदा असे म्हणतात. ?
*
2 points
चूक
बरोबर
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
Forms
This content is neither created nor endorsed by Google.
Report Abuse
Terms of Service
Privacy Policy
Help and feedback
Contact form owner
Help Forms improve
Report