५.आम्ल, आम्लारी व क्षार.
In Google anmelden, um den Fortschritt zu speichern. Weitere Informationen
विद्यार्थी नाव
 1)  --------------पाण्यात विरघळले असता द्रावणात H˖ म्हणजेच केटायन तयार होतात. *
2 Punkte
2)  --------------पाण्यात विरघळले असता द्रावणात OH˗ म्हणजेच अनायन तयार होतात. *
2 Punkte
3)  HCl , HNO₃ , HBr ही कोणत्या आम्लाची उदाहरणे आहेत ? *
2 Punkte
4)  CH₂COOH , CO₂  ही कोणत्या आम्लाची उदाहरणे आहेत ? *
2 Punkte
5)  NaOH , KOH , Na₂ O ही कोणत्या आम्लारीची उदाहरणे आहेत ? *
2 Punkte
6)  NH₃ ही कोणत्या आम्लारीची उदाहरणे आहेत ? *
2 Punkte
7)  आम्लाची आम्लधर्मिता ही आम्लाच्या एका रेणूपासून विचरनाणे तयार होणाऱ्या -------- वर अवलंबूनअसते . *
2 Punkte
8)  आम्लारीची आम्लारीचीधर्मिता ही आम्लारीच्या एका रेणूपासून विचरनाणे तयार होणाऱ्या -------- वर अवलंबूनअसते . *
2 Punkte
9)  कोणत्या द्रावणात द्राव्याची संहती जास्त असते ? *
2 Punkte
10)  कोणत्या द्रावणात द्राव्याची संहती कमी असते ? *
2 Punkte
Senden
Alle Eingaben löschen
Geben Sie niemals Passwörter über Google Formulare weiter.
Dieser Inhalt wurde nicht von Google erstellt und wird von Google auch nicht unterstützt.