ट्रेकर्स ब्लॉग स्पर्धा २०१९
१८ वे गिरिमित्र संमेलन
१३ व १४ जुलै २०१९
अधिक माहितासठी संपर्क : डॉ विजय आहेर ९९६९३७७५२१ / मंगेश खामकर : ९६६४२३८९९९ / दीपाली : ९८२०१६३९५३
नाव *
ईमेल *
पत्ता *
फोन नंबर *
गिर्यारोहण संस्था(असल्यास)
ब्लॉगचे नाव *
ब्लॉग युआरएल *
ब्लॉग संदर्भात थोडक्यात माहिती *
ब्लॉग स्पर्धा - नियम व सूचना
नियम
स्पर्धेसाठी लिखाणाचा ग्राह्य कालावधी:
* ०९जून २०१८ ते ०८ जून २०१९ या कालावधीतील लिखाण स्पर्धेसाठी ग्राह्य धरले जाईल.
स्पर्धेसाठी ब्लॉगचे नाव दाखल करण्याची अंतिम मुदत:
* १५ जून २०१९ (या तारखेनंतरच्या ब्लॉगवरील पोस्ट स्पर्धेसाठी ग्राह्य धरण्यात येणार नाहीत)
ब्लॉग विषय:
* गिरिभ्रमंती, दुर्ग, प्रस्तरारोहण, हिमालयीन मोहिमा, सह्याद्रीतील मंदिरे व लेणी
भाषा:
* मराठी
निकष:
* विषय मांडणी, भाषा, ताजेपणा, लिखाणातील तांत्रिक अचूकता, लिखाणातील सातत्य, ब्लॉग मांडणी.
सूचना
* ब्लॉगवरील सर्व लिखाण हे ब्लॉग लेखकाचे स्वत:चेच असणे आवश्यक आहे. लेखन स्वामित्व हक्काबाबत काही वाद असतील तर ते स्पर्धेत दाखल होण्यापूर्वीच जाहीर करणे बंधनकारक आहे. अशा स्वरूपातील लिखाणाचा समावेश स्पर्धेसाठी नाकारण्याचा पूर्ण हक्क आयोजक व परीक्षकांना असेल.
* लेखन स्वामित्व हक्क संदर्भात काही वाद उत्पन्न झाल्यास त्यास गिरीमित्र संमेलन जबाबदार राहणार नाही.
* ब्लॉगवरील छायाचित्रे ही जर ब्लॉग लेखका व्यतिरिक्त दुस-या कोणाची असतील तर त्याने तसे सौजन्य नमूद करणे अपेक्षित आहे. असे न करण्याने जर सदर छायाचित्रकाराने त्यावर आक्षेप घेतला, तर त्याची सर्वस्वी जबाबदारी ब्लॉग लेखकाची असेल. गिरीमित्र संमेलन यासाठी जबाबदार राहणार नाही.
* ब्लॉगवरील लिखाणामुळे कोणत्याही धर्माच्या, जातीच्या, समाजाच्या अथवा व्यक्तिगत भावना दुखाविण्याचा प्रयत्न केलेले नसावा. अशा स्वरूपातील लिखाणाचा समावेश स्पर्धेसाठी नाकारण्याचा पूर्ण हक्क आयोजक व परीक्षकांना असेल.
* एखाद्या ब्लॉगवर जर स्पर्धेच्या विषयांव्यतिरिक्त अन्य विषयांवर पोस्ट असतील तर स्पर्धेच्या विषयां संबधित पोस्ट एकत्रित करून त्याची लिंक द्यावी. जेणेकरून परीक्षकांना सोयीस्कर होऊ शकेल. यासाठी खालील लिंकचा आधार घ्यावा.
http://en.forums.wordpress.com/topic/i-want-a-page-to-link-to-a-collection-of-tagged-posts
http://support.google.com/blogger/bin/answer.py?hl=en&answer=44498
अनुमोदन
* स्पर्धेत दाखल झालेल्या ब्लॉगवरील लिखाणाचे पुनर्प्रकाशन संमेलन स्मरणिका, संमेलन वेबसाईट इ. माध्यमातून करण्याची मुभा गिरीमित्र संमेलनास असेल.
* परीक्षकांचे निकाल हे अंतिम व बंधनकार असतील.
* वरील सर्व नियम मला मान्य असून, स्पर्धेत दाखल केलेला ब्लॉग हा माझा स्वत:चा आहे. त्यावरील लिखाण पूर्णत: माझे आहे, असे मी जाहीर करतो.
Submit
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. - Terms of Service