स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त प्रश्नमंजुषा
Sign in to Google to save your progress. Learn more
नाव:- *
शाळेचे नाव :-
स्वामी विवेकानंद यांच्या आईचे नाव काय होते?
*
2 points
स्वामी विवेकानंद यांनी कोणत्या मिशन ची स्थापना केली? *
2 points
स्वामी विवेकानंदांचे मूळ नाव काय ?  *
2 points
रामकृष्ण मठ स्थापनेनंतर नरेंद्र नाथांनी कोणते व्रत घेतले? *
2 points
स्वामी विवेकानंद यांची जयंती केव्हा साजरी करतात?
*
2 points
स्वामी विवेकानंद यांची जयंती काय म्हणून साजरी करतात?
*
2 points
शिकागो येथे भरलेली जागतिक सर्वधर्म परिषद किती साली भरली होती?
*
2 points
.......येथे भरलेल्या जागतिक सर्वधर्म परिषदेत स्वामी विवेकानंद यांनी हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व केले होते. *
2 points
स्वामी विवेकानंद यांचे वडील कोण होते?
*
2 points

स्वामी विवेकानंद यांचे गुरू कोण होते?
*
2 points
स्वामी विवेकानंद यांच्या वडिलांचे नाव काय?
*
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.