स्वा. रा. ती. म. विद्यापीठ, नांदेड -पंचवार्षिक बृहत आराखडा :प्रमाणे वार्षिक योजना (२०२०/२०२१) संस्थाचालकासाठी प्रश्नावली
संस्थाचालकाचे नाव
Your answer
शैक्षणिक संस्थेचे नाव
Your answer
महाविद्यालयाचे नाव
Your answer
विभाग
आपल्या महाविद्यालयास 2f व12b मानांकन प्राप्त झाले आहे का ?
नसल्यास विद्यापीठाने ते मिळवण्यासाठी मार्गदर्शन करावे असे आपणास वाटते काय ?
आपल्या महाविद्यालयास रुसा अंतर्गत अनुदान प्राप्त झाले आहे काय ?
आपले महाविद्यालय विनाअनुदन तत्वावरील आहे काय ?
विनाअनुदन तत्वावरील महाविद्यालय चालवताना कुशल प्राध्यापक मिळविण्यास अडचणी येतात का ?
आपले महाविद्यालय पारंपारिक पद्धतीचे आहे काय ?
आपल्या महाविद्यालात प्रवेश क्षमते एवढे विद्यार्थी प्रवेश घेतात काय ?
आपल्या महाविद्यालयाचे NAAC /NBA मुल्यांकन झाले आहे काय ?
NAAC /NBA मुल्यांकन केल्यामुळे महाविद्यालयाचा दर्जा वाढविण्यापेक्षा महाविद्यालयावर आर्थिक बोजा वाढतो असे आपणास वाटते काय ?
आपल्या महाविद्यालयातील प्राध्यापक शैक्षणिक कार्यासोबतच महाविद्यालयाच्या विकासासाठी सतत प्रयत्नरत असतात काय ?
आपल्या महाविद्यालयात शैक्षणिक कार्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध आहेत काय ?
संस्था स्तरावर निर्माण होणा-या समस्यांचे निराकरण करणेसाठी विद्यापीठ योग्य ते सहकार्य करते काय ?
आपल्या महाविद्यालयाचे शक्तीस्थाने, कच्चे दुवे ,संधी व धोके (SWOT) याद्वारे विश्लेषण केले आहे काय ?
SWOT तंत्राद्वारे आपल्या महाविद्यालाचे विश्लेषण करून घेण्यास आपण तयार आहात काय ?
महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती व्हावी म्हणून कांहीं विशेष उपक्रम चालवले जातात काय ?
विद्यार्थ्यांना नौकरी प्राप्त व्हावी म्हणून महाविद्यालयात नोकर भरती सारखे उपक्रम चालवले जातात काय ?
आपल्या महाविद्यालयाने स्थापनेवेळी ठरवलेली उद्दिष्ट्ये गाठली आहेत काय ?
आपल्या महाविद्यालयातील प्राध्यपाक शिक्षणासोबतच संशोधनात देखील सहभागी आहेत काय ?
संशोधन कार्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा त्यांना प्राप्त करून दिल्या जातात काय ?
विद्यार्थ्यांचा गुणात्मक दर्जा वाढणेसाठी पारंपारिक अभ्यासक्रमासोबतच प्रगत असे व्यावसायिक स्वरूपाचे अल्पकालीन अभ्यासक्रम सुरु करणे गरजेचे वाटते काय ?
विद्यापीठाचे ध्येय धोरणे क्षेत्रीय संतुलन व ग्रामीण , आदिवासी भागातील अनुशेष भरून काढण्यासाठी पूरक आहेत काय ?
महिला सबलीकरणाच्या दृष्टीकोनातून आपल्या महाविद्यालात योग्य त्या उपाययोजना केल्या जातात काय ?
विद्यार्थ्यांची वाढती संख्या लक्षात घेता विध्यापीठाने आपल्या महाविद्यालयातील विविध अभ्यासक्रमाची प्रवेश क्षमता/वाढीव तुकड्या मंजूर करणे गरजेचे वाटते काय ?
विद्यार्थ्यांची वाढती संख्या लक्षात घेता विद्यापीठाने नवीन महाविद्यालये सुरु करण्यास परवानगी द्यावी असे आपणास वाटते काय ?
नवीन महाविद्यालयांना प्रवेश देताना अनावश्यक जाचक अटी विद्यापिठाकडून लादल्या जातात असे आपणास वाटते काय ?
दर्जात्मक शिक्षणाच्या प्रसारणासाठी विद्यापीठाने नवीन महाविद्यालये स्थापन करण्याऐवजी उपकेंद्रे, satellite centres सुरु करावे असे आपणास वाटते काय
विद्यापीठाने विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन काही अभासाक्रमासाठी महाविद्यालय दत्तक योजनेसारखे उपक्रम हाती घ्यावे काय ?
सद्य परीस्थितीचा विचार करता येत्या काळात विद्यापिठाने फक्त कौशल्याधारित व व्यावसायिक अभ्यासक्रम सुरु करण्यावरच भर द्यावा असे आपणास वाटते काय ?
विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिकता व उद्योजकता विकसित होण्यासाठी विद्यापीठ स्तरावर एक यंत्रणा असणे आवश्यक आहे काय ?
शहरी भागात सायंकालीन महाविद्यालये सुरु करावीत असे आपणास वाटते काय ?
आपण आपल्या विद्यापीठाचा बृहत आराखडा पाहिला आहे काय ?
आपण नवीन महाविद्यालय, विध्याशाखा व तुकडी सुरु करण्यासाठी प्रस्ताव सादर करू इच्छिता काय ?
विद्यापीठाने आपल्या संस्थेस मानवी कल्याणासाठी ग्रामीण अथवा आदिवासी भागात नवीन महाविद्यालय सुरु करण्याची शिफारस केल्यास आपली संस्था तयार असेल का ?
आपली संस्था स्वायत्तत: (Autonomy) मिळवण्यासाठी तयार आहे काय ?
स्वायत्तत: व College for Potential Excellence याद्वारे महाविद्यालयाचा दर्जा सुधारण्यास मदत होते असे आपणास वाटते काय ?
आपण येत्या काळातील आव्हाने पेलण्यासाठी कोणत्या प्रकारचे अभ्यासक्रमसुरु करू इच्छिता
Your answer
Submit
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service