ऑनलाईन अभ्यास  इयत्ता 4 थी विषय परिसर अभ्यास2 पाठ 1- शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र
www.mhschoolteacher.blogspot.in 
 शैक्षणिक ब्लॉग व युट्युब चॅनल
ऑनलाईन सराव चाचणी  निर्मिती निलेश लटपटे प्राथमिक शिक्षक जिंतूर  
Sign in to Google to save your progress. Learn more
प्रश्न 1) शिवाजी महाराज ज्या काळात झाले त्या काळात कोणती राज्य पद्धती होती? *
1 point
प्रश्न 2) शिवाजी महाराज कोणत्या काळात होऊन गेले? *
1 point
प्रश्न 3) स्वराज्य म्हणजे काय *
1 point
प्रश्न 4 दक्षिण भारतातील प्रजेच्या कल्याणासाठी कोणता राजा त्याच काळात होऊन गेला? *
1 point
प्रश्न 5) शिवाजी महाराजांनी स्वराज्य कोठे निर्माण केले? *
1 point
प्रश्न 6) शिवाजी महाराजांच्या पूर्वी कोणत्या दोन सुलतानांनी महाराष्ट्र वाटून घेतला होता? *
1 point
प्रश्न 7) सुलतानांच्या काळात रयतेची परिस्थिती कशी होती? *
1 point
प्रश्न 8) शिवाजी महाराजांचे राज्य कोणत्या एका जाती धर्माचे राज्य होते? *
1 point
प्रश्न 9)  अहमदनगरला कोणता सुलतान होता *
1 point
प्रश्न 10) विजापूरला कोणता सुलतान होता? *
1 point
Submit
Clear form
This content is neither created nor endorsed by Google.