6  वी दिवाळी उपक्रम सामान्य विज्ञान
[ HAPPY DIWALI ] घरी राहा सुरक्षित राहा . खालील उपक्रम वहीत पूर्ण करा .जे येथे लिहिता येतील ते येथेच लिहा .
Sign in to Google to save your progress. Learn more
स्वतःचे नाव टाका *
सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण कोणत्या कोणत्या  कामासाठी  पाणी वापरतो ते लिहा व पाणी बचत कशी करता येईल ते लिहा .
विषारी सापांची माहिती internet वरून मिळवा व लिहून ठेवा
परिसरातील विविध वनस्पतीची नावे व उपयोग लिहा . दिवाळीत आवडत्या फुलांचा सुंदर हार बनवा .
फटाके  विरहीत दिवाळी साजरी करताना इतर कोणत्या आनंदाच्या गोष्टी करता येतील ते स्वतःच्या कल्पनेतून लिहा .तुमची कल्पना आई वडिलांना सुचवा .
दिवाळी मध्ये कुठलीही मानवनिर्मित आपत्ती येऊ नये म्हणून कोणती कोणती  सावधानी घेतली पाहिजे ?
दिवाळीच्या सणा दरम्यान वापरल्या जाणार्या पदार्थाचे स्थायू द्रव व वायू गटामध्ये वर्गीकरण करा .
संतुलित आहाराचे ताट चित्ररुपात काढा व अन्न घटकास नाव दया
हाडांची मजबुती वाढवणाऱ्या अन्न पदार्थाची यादी करा . स्वस्थ राहा
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.