इयत्ता दहावी ,मराठी , १४ .काळे केस
Sign in to Google to save your progress. Learn more
विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या लावा
4 points
विजातीय
ओहोटी
दीर्घायुषी
एकमत
अल्पायुषी
दुमत
भरती
सजातीय
Clear selection
नाव *
पुढील वाक्यातील सामासिक शब्द ओळखा . आज स्वच्छ सूर्यप्रकाश आहे .
1 point
Clear selection
सामाजिक शब्दाची विभक्ती ओळखा .  ग्रंथालय -
1 point
Clear selection
चूक की बरोबर ते लिहा .   लेखनाची वेळ सांगता येते .
1 point
Clear selection
चूक की बरोबर ते लिहा .   विचार करण्याची वेळ सांगता येते .
1 point
पुढील सामाजिक शब्दांवरून समास ओळखा .   पितांबर -  
1 point
Clear selection
पुढील शब्दसमुहाचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा .   प्रकाशनं ताजी झिलई दिलेले झाड -
1 point
Clear selection
वचन बदला .    रंग -
1 point
Clear selection
पुढील अलंकारिक शब्दाचा सूचित अर्थ लिहा .    माणिक मोती -
1 point
पुढील शब्द अचूक लिहा .
1 point
Clear selection
पुढील इंग्रजी पारिभाषिक शब्दांसाठी पर्यायी मराठी प्रतिशब्द लिहा .   Medical examination -
1 point
Clear selection
वाक्प्रचाराचा अर्थ लिहा .   गुडघे टेकणे-
1 point
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.