इयत्ता 9 वी विज्ञान आणि तंत्रज्ञान,11 प्रकाशाचे परावर्तन
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
प्रकाशाच्या.................... परावर्तनामध्ये परावर्तित किरण परस्परांना समांतर असतात. *
2 points
खडबडीत पृष्ठभागावरून होणाऱ्या प्रकाशाच्या परावर्तनास प्रकाशाचे ................परावर्तन असे म्हणतात. *
2 points
..................... परावर्तनास समांतर पडणाऱ्या आपाती किरणांचे आपतन कोण व परावर्तन कोण समान मापाचे असतात. *
2 points
लाकडाच्या पृष्ठ भागावरून होणारे प्रकाशाचे परावर्तन हे नियमित परावर्तन असते. *
2 points
विसंगत शब्द शोधा. सपाट आरसा, प्लायवूड ,लाकूड, खडबडीत फरशी *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.