JavaScript isn't enabled in your browser, so this file can't be opened. Enable and reload.
M-2 संख्याज्ञान - 13
दिलेल्या अंकावरून संख्या तयार करणे
Sign in to Google
to save your progress.
Learn more
* Indicates required question
विद्यार्थ्याचे नाव.
*
Your answer
मोबाईल क्रमांक.
*
Your answer
जिल्हा
*
Your answer
प्र.१. खालीलपैकी कोणत्या गटातील अंक एकदाच वापरून दोन अंकी मोठ्यात मोठी संख्या मिळेल ?
*
5 points
२ , ५
६ , ३
५ , ६
७ , ८
प्र.२. खालीलपैकी कोणत्या गटातील अंक एकदाच वापरून दोन अंकी मोठ्यात मोठी संख्या मिळेल ?
*
5 points
१ , ५
४ , ३
१ , ९
५ , १
प्र.३. खालीलपैकी कोणत्या गटातील अंक एकदाच वापरून दोन अंकी मोठ्यात मोठी संख्या मिळेल ?
*
5 points
२ , २
६ , ६
१ , १
३ , ३
प्र.४. खालीलपैकी कोणत्या गटातील अंक एकदाच वापरून दोन अंकी मोठ्यात मोठी संख्या मिळेल ?
*
5 points
७ , ४
३ , ६
३ , १
२ , ३
प्र.५. खालीलपैकी कोणत्या गटातील अंक एकदाच वापरून दोन अंकी मोठ्यात मोठी संख्या मिळेल ?
*
5 points
४ , ४
२ , ३
५ , ४
१ , ३
प्र.६. ३,६ हे अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या दोन अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतील व दोन अंकी लहानात लहान संख्येतील फरक किती ?
*
5 points
२९
२७
३४
३१
प्र.७. ७ ,६ हे अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या दोन अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतील व दोन अंकी लहानात लहान संख्येतील फरक किती ?
*
5 points
९
१६
१७
८
प्र.८. ४ , ८ हे अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या दोन अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतील व दोन अंकी लहानात लहान संख्येतील फरक किती ?
*
5 points
३८
२८
४४
३६
प्र.९. २ , ९ हे अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या दोन अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतील व दोन अंकी लहानात लहान संख्येतील फरक किती ?
*
5 points
६०
४०
६३
७३
प्र.१०. ३ , १ हे अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या दोन अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतील व दोन अंकी लहानात लहान संख्येतील फरक किती ?
*
5 points
२८
१८
१९
१०
प्र.११. ५ , ३ हे अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या दोन अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतील व दोन अंकी लहानात लहान संख्येतील फरक किती ?
*
5 points
११
१२
१५
१८
प्र.१२. २ , ६ हे अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या दोन अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतील व दोन अंकी लहानात लहान संख्येतील फरक किती ?
*
5 points
३६
२५
४१
३८
प्र.१३. १ , ३ हे अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या दोन अंकी मोठ्यात मोठ्या व दोन अंकी लहानात लहान संख्येची बेरीज किती ?
*
5 points
५०
६२
४४
३८
प्र.१४. ४ , २ हे अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या दोन अंकी मोठ्यात मोठ्या व दोन अंकी लहानात लहान संख्येची बेरीज किती ?
*
5 points
६६
७०
६०
७२
प्र.१५. १ , ९ हे अंक एकदाच वापरून दोन अंकी किती संख्या तयार होतील ?
*
5 points
२
०
१
४
प्र.१६. १ , ८ हे अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या दोन अंकी मोठ्यात मोठ्या व दोन अंकी लहानात लहान संख्येची बेरीज किती ?
*
5 points
८०
९०
९९
९५
प्र.१७. ३ , ५ हे अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या दोन अंकी मोठ्यात मोठ्या व दोन अंकी लहानात लहान संख्येची बेरीज किती ?
*
5 points
६०
८८
७४
६७
प्र.१८. ६ , १ हे अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या दोन अंकी मोठ्यात मोठ्या व दोन अंकी लहानात लहान संख्येची बेरीज किती ?
*
5 points
५८
८२
६०
७७
प्र.१९. ४ , ८ हे अंक एकदाच वापरून दोन अंकी किती संख्या तयार होतील ?
*
5 points
३
५
१
२
प्र.२०. ५ , ६ हे अंक एकदाच वापरून दोन अंकी किती संख्या तयार होतील ?
*
5 points
एक
दोन
चार
तीन
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. -
Terms of Service
-
Privacy Policy
Does this form look suspicious?
Report
Forms
Help and feedback
Contact form owner
Help Forms improve
Report