2. चला, वृत्ते वापरूयात ! 6भूगोल
इयत्ता सहावी विषय भूगोल
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
1. कोणत्या अक्षवृत्तापर्यंत सूर्यकिरणे लंबरुप पडतात? *
2 points
2. कोणते रेखावृत्त ग्रिनिचचे रेखावृत्त म्हणून ओळखले जाते? *
2 points
3. पृथ्वीवरील आडव्या रेषांना काय म्हणतात? *
2 points
4. पृथ्वीवरील उभ्या रेषांना काय म्हणतात? *
2 points
5. जगातील सर्वात लहान देश कोणता? *
2 points
6. जागतिक प्रमाण वेळ निश्चित करण्यासाठी कोणत्या रेखावृत्ताचा आधार घेतला जातो? *
2 points
7. कोणत्या रेखावृत्ताच्या संदर्भाने आंतरराष्ट्रीय वार रेषा विचारात घेतली जाते? *
2 points
8. योग्य जोड्या लावा *
3 points
66°30' उत्तर
90°उत्तर
23°30' उत्तर
उत्तर ध्रुव
आर्क्टिक वृत्त
कर्कवृत्त
9. योग्य जोड्या लावा *
3 points
66° 30' दक्षिण
90° दक्षिण
23°30' दक्षिण
दक्षिण ध्रुव
अंटार्क्टिक वृत्त
मकरवृत्त
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.