४ थी , थोर हुतात्मे
मराठी
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थी नाव
शाळेचे नाव
व्हिडीओ पहा व टेस्ट सोडवा .
१ ) तीन तरूण  क्रांतिवीर कोणत्या घोषणा देत निघाले होते ?
2 points
Clear selection
२ ) फासावर चढवले जाणारे तीन क्रांतिवीर कोण होते ?
2 points
Clear selection
३ ) कोणत्या साली सायमन कमिशन च्या विरोधात उग्र निदर्शने झाली ?  
2 points
Clear selection
४ ) कोणाच्या  हत्येचा बदला घेण्यासाठी  इंग्रज अधिकाऱ्याला मारण्याचे ठरवले ?  
2 points
Clear selection
५ ) भगतसिंगांना देशभक्तीचे बाळकडू कुटुंबातूनच मिळाले , हे खरे आहे का ?  
2 points
Clear selection
६ ) राजगुरू यांचा जन्म कुठे झाला ?
2 points
Clear selection
७ ) राजगुरूंचे टोपण नाव काय होते ?
2 points
Clear selection
८ ) सुखदेव यांचा जन्म केव्हा झाला ?
2 points
Clear selection
९ ) लाहोरच्या नँशनल कॉलेजमध्ये कोणत्या विषयांचा अभ्यास केला ?
2 points
Clear selection
१० ) सुखदेव यांच्या स्मृतीप्रीत्यथ कोणत्या शाळेस त्यांचे नाव देण्यात आले ?  
2 points
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.