६. माहेर (ऑनलाईन टेस्ट )
सूचना :
१) प्रश्न नीट वाचा समजून घ्या आणि सोडवा
२) सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक
३) पुन्हा पुन्हा या प्रश्नांचा सराव करा .

www.mazaabhyas.com
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव: *
१. कवितेत कोणत्या नदीचे नाव आले आहे? *
2 points
२. नदीकाठच्या चिकणमातीने कवितेतील स्त्री काय करणार आहे? *
2 points
३. लाडू कशापासून तयार केले जाणार आहेत. *
2 points
४. लाडू बांधण्यासाठी उपयुक्त पीठ कोणते? *
2 points
५. बहिणीसाठी भाऊ खालीलपैकी कोणते वाहन घेऊन येणार आहे? *
2 points
६. माहेराला जाऊन कवितेतील स्त्री काय करणार आहे? *
2 points
७. नदीकाठच्या मातीचा प्रकार कोणता आहे? *
2 points
८. कवितेतील स्त्री सोजीचे लाडू कशात बांधणार आहे? *
2 points
९. असा ............चांगला तर, माहेराला जाऊ गं बाई. *
2 points
१०. कवितेत नंदी हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्राण्याला उद्देशून आला आहे? *
2 points
११. माहेर या कवितेचे कवी कोण आहेत? *
2 points
१२. अशी सोजी चांगली तर............................... *
2 points
१३. नदी कशाला जुंपले जाणार आहेत? *
2 points
१४. भाऊ चांगला असेल तर काय घेऊन येईल? *
2 points
१५. कवितेत धान्य दळण्याच्या कोणत्या साधनाचा उल्लेख आला आहे? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.