5 वी स्कॉलरशीप 2026 सराव पेपर 20 - गणित
विषय - गणित 
Sign in to Google to save your progress. Learn more
पूर्ण नाव  *
0 points
जिल्हा  *
स्पर्धा गुरु शिष्यवृत्ती परीक्षा या Whats App ग्रुपला जॉईन होण्यासाठी आपला Whats App No नोंदवा.  
1. एका आयताची लांबी ही त्याच्या रुंदीच्या दुपटीपेक्षा 1 सेमी जास्त आहे. त्या आयताची परिमिती 50 सेमी असल्यास त्याची लांबी किती ? *
2 points
2. राकेशचे वय सानियाच्या वयापेक्षा 5 वर्षांनी कमी आहे. त्यांच्या वयाची बेरीज 27 वर्षे आहे. तर राकेशचे वय किती ? *
2 points
3. 5 क्विंटल - 9 किग्रॅ = ? *
2 points
4. ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 90 अंश असते त्या कोनांना परस्परांचे ............. आहेत असे म्हणतात. *
2 points
5. अशोकरावांनी आपल्या 21 एकर शेताच्या दोन तृतीयांश भागात केळीची लागवड केली, तर एकूण केळी लागवडीचे क्षेत्र किती ? *
2 points
6. पेट्रोलचा दर प्रतिलिटर 62.32 रुपये आहे. सीमाला तिच्या स्कूटरमध्ये अडीच लिटर पेट्रोल भरायचे आहे. तिला किती रुपये द्यावे लागतील ? *
2 points
7. 5 मीटर म्हणजे किती किलोमीटर ? *
2 points
8. दोन संख्यांचा गुणाकार 24 आहे, त्या प्रत्येक संख्येची दुप्पट करून गुणाकार केल्यास उत्तर काय येईल ? *
2 points
9. 2, 3, 4 हे अंक प्रत्येक संख्येत एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व तीन अंकी संख्यांची बेरीज किती ? *
2 points
10. 5 x 0.5 x 0.05 = किती ? *
2 points
हार्दिक शुभेच्छा !!
VISIT - http://www.youtube.com/@thespardhaguru - शिष्यवृत्ती परीक्षेच्या तयारीसाठी मार्गदर्शनपर व्हिडिओ उपलब्ध.



Join Whats App Channel - शालेय स्पर्धा परीक्षा  - https://whatsapp.com/channel/0029Vb5xJDU1t90byK9y011a
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.