१. महाराष्ट्र राज्याची राजधानी कोणती ?
*२. महाराष्ट्रातील लोकसंख्येने सर्वात लहान जिल्हा (२०११ जनगणना ) कोणता ?
*३. जागतीक महिला दिन केव्हा साजरा करतात ?
*४. सात बेटांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते ?
*५. मावळत्या सुर्याचा देश कोणता ?
*६. महाराष्ट्रातील पांढरे सोने पिकविणारा जिल्हा अशी ओळख कोणत्या जिल्ह्याची आहे ?
*७. भारताचे राष्ट्रगीत कोणी लिहीले ?
*८. ऑरेंज सिटी कोणत्या शहराला म्हणतात ?
*९. भारताचे राष्ट्रीय फुल कोणते ?
*१०. संत ज्ञानेश्वरांची समाधी कोठे आहे ?
*