4.१८५७ चं स्वातंत्र्यलढा / 8 वी / इतिहास
अधिक टेस्ट साठी भेट द्या :    https://www.swadhya.in/
विषय :- इतिहास                             प्रश्न :- १०                                    गुण  :- २०
Sign in to Google to save your progress. Learn more
स्वतःचे नाव लिहा :- *
क्रिमियन युद्ध कोणत्या दोन देशात झाले ? *
2 points
१८५७ च्या धक्क्यातून इंग्रजी सत्ता सवारल्यानंतर नानासाहेब व बेगम हजरत महल यांनी ......... मध्ये आश्रय घेतला. *
2 points
उमाजी नाईक यांना कोठे फाशी देण्यात आली? *
2 points
.........चे नेतृत्व मान्य करून नानासाहेब पेशवे, झाशीची राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे यांनी १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्याची सूत्रे आपल्या हातात घेतली. *
2 points
१८५७ च्या लढ्याला स्वातंत्र्यसमर नाव देणारे : *
2 points
रामोशी बांधवांना संघटित करून इंग्रजांविरुद्ध बंड करणारे: *
2 points
१८५७ च्या लढ्यानंतर भारताविषयी कारभार करण्यासाठी ......... हे पद इंग्लंडच्या शासनात निर्माण करण्यात आले. *
2 points
भारतातील संस्थाने खालसा करणारा गव्हर्नर जनरल : *
2 points
पाइकांच्या उठावाचे नेतृत्व करणारे : *
2 points
............येथे १८०६ साली हिंदी सैनिकांच्या छावणीत उठाव झाला. *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.