पृथ्वी आणि वृत्ते
Sign in to Google to save your progress. Learn more
नाव *
शाळा,तालुका,जिल्हा *
पृथ्वीवर पूर्व-पश्चिम दिशेत असलेल्या काल्पनिक आडव्या रेषांना काय म्हणतात? *
1 point
रेखावृत्ते कशी असतात? *
1 point
अक्षवृत्ते व रेखावृत्ते मिळून पृथ्वीगोलावर काय तयार होते? *
1 point
उत्तर गोलार्धात एकूण किती अक्षवृत्ते आहेत? *
1 point
पूर्व गोलार्ध व पश्चिम गोलार्ध कोणत्या वृत्तांमुळे तयार होतात? *
1 point
पुढीलपैकी पृथ्वीगोलावरील बिंदू स्वरूपातील वृत्त कोणते? *
1 point
पृथ्वीगोलावर ४५° उ. अक्षवृत्त हे किती ठिकाणांचे मूल्य असू शकते? *
1 point
मूळ रेखावृत्त हे अक्षवृत्तांना समांतर असते. *
1 point
सर्व अक्षवृत्ते विषुववृत्ताजवळ एकत्रित येतात. *
1 point
अक्षवृत्ते व रेखावृत्ते या काल्पनिक रेषा आहेत. *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.