JavaScript isn't enabled in your browser, so this file can't be opened. Enable and reload.
General Knowledge 3
MPSC पोलीस भरतीसाठी स्पर्धा परीक्षा प्रश्नसंच
Sign in to Google
to save your progress.
Learn more
* Indicates required question
नाव :
*
Your answer
ज्यातून दीर्घ काळ उद्रेक झालेला नाही व भविष्यात असा उद्रेक होण्याची शक्यता नाही अशा ज्वालामुखी......... ज्वालामुखी म्हणतात.
*
1 point
सुप्त
जागृत
मृत
अजागृत
ग्रामपंचायतीचे दैनंदिन कामकाज पाने गावातील विकास योजना राबवणे हे काम करतो
*
1 point
सरपंच
उपसरपंच
तलाठी
ग्रामसेवक
या परिषदेने घेतलेल्या निर्णयाची प्रतीक्षा अंमलबजावणी हे करतात
*
1 point
अध्यक्ष
उपाध्यक्ष
जिल्हाधिकारी
मुख्य कार्यकारी अधिकारी
वृक्क म्हणजे किडनी रोज साधारणपणे ......लिटर रक्त गळतात यामधून एक ते 1.9 लिटर मूत्र होते .उरलेला द्रवपदार्थ पुन्हा शोषून घेतला जातो
*
1 point
90
100
200
190
मानवी हक्क संरक्षण कायदा करण्यात आला इसवीसन
*
1 point
1991
1992
1993
1994
एलपीजी म्हणजे स्वयंपाकाचा गॅस गळती झाल्यानंतर लगेच समजावे व आपला अपघात टाळावा यासाठी त्यामध्ये.................. हे तीव्र व विशिष्ट वासाचे रसायन अल्प प्रमाणात मिसळलेले असते
*
1 point
इथील ब्रोमाइड
इथेनॉल साईट
इथिल मरकॅप्टन
मिथिलीन
1997 मध्ये .........येथे भरलेल्या परिषदेत विकसित देशांना हवामान बदल रोखण्यासाठी मापदंड टाकून दिले गेले .ते मापदंड 15 वर्षासाठी लागू होते
*
1 point
पॅरिस
जिनिव्हा
स्टॉक होम
क्योटो
काचेला गुलाबी रंग छटा देण्यासाठी या संयुगाचा वापर करतात
*
1 point
लोह
मॅगनीज
बॉक्साईड
मॅग्नेशियम
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
Forms
This content is neither created nor endorsed by Google.
Report Abuse
Terms of Service
Privacy Policy
Help and feedback
Contact form owner
Help Forms improve
Report