जिल्हा ग्रंथालय वाशिम येथे पुस्तकांसाठी रसिक वाचकांच्या सूचना Book Suggestions for Washim District Library

शासनाचे अधिकृत जिल्हा ग्रंथालय हे सिव्हिल लाइन येथे शासकीय विश्रमगृहाच्या मागे ( जिल्हाधिकारी निवासस्थानाच्या समोर ) एका सुसज्ज इमारतीत कार्यरत आहे. येथे वाचकांसाठी एकूण ६० ००० पेक्षा जास्त पुस्तके उपलब्ध आहेत. आपल्या आवडीची पुस्तके पुढील लिंकवर आपणास शोधता येतील.  https://eg4.nic.in/OPAC/Default.aspx?CL_NAME=DOLMH
(लिंकवर उजवीकडे ड्रॉप डाऊन मेनू मध्ये district library officer washim ही निवड करून मग सर्च   करावे )

जिल्हा ग्रंथालयामध्ये वरील यादिव्यतिरिक्त वाशिम जिल्ह्यातील रसिक वाचकांची आवडीची, उपयुक्त व प्रेरणादायी पुस्तके अजून जास्त संख्येने उपलब्ध करून देण्याचा जिल्हा प्रशासनाचा मानस आहे.  तरी या गूगल फॉर्म द्वारे जिल्ह्यातील साहित्यप्रेमी नागरिक, विद्यार्थी तसेच सर्व वयोगटातील वाचकांनी त्यांना अपेक्षित असणारी दर्जेदार पुस्तके सुचवावीत, असे आवाहन जिल्हा  प्रशासनाने केले आहे. 

ज्या पुस्तकांसाठी जास्त वाचकांची पसंती असेल आणि शासकीय निकषानुसार शक्य असेल अशी जास्तीत जास्त नवीन पुस्तके उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल. 

तरी खालील गुगल फॉर्म भरून आपण आपली सूचना कळवावी तसेच सदर पुस्तक ग्रंथालयात का असावे याचे कारणही नमूद करावे. 

Sign in to Google to save your progress. Learn more
वाचकाचे नाव  *
मोबाईल नंबर *
 पुस्तकाचे नाव (आपण सुचविलेले पुस्तक ग्रंथालयात याआधीच उपलब्ध नसल्याची खात्री आपण वर नमूद लिंक वर जाऊन करू शकता) *
लेखकाचे / लेखिकेचे  नाव *
हे पुस्तक ग्रंथालयात उपलब्ध असावे असे आपणास का वाटते ? *
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. - Terms of Service - Privacy Policy

Does this form look suspicious? Report