१. प्रथम भाषा व गणित २०१७ A (गुण-150 )
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती (इयत्ता - ८ वी) परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका कशी असते व कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात याची माहिती होण्यासाठी ही Online MCQ प्रश्नपत्रिका दिलेली आहे.
(सूचना- #-प्रश्न क्र. ५० चुकीचा आहे त्यामुळे एकूण गुण - १४८ )
** अधिक माहितीसाठी खालील Website ला भेट देत रहा.
https://www.spardhaasb.com