महात्मा गांधी विशेष प्रश्नमंजुषा
शासकीय अध्यापक महाविद्यालय ,पनवेल यांच्या द्वारे "महात्मा गांधी जयंती "चे औचित्य साधून विविध उपक्रमांचे आयोजन दिनांक २ ऑक्टोबर ते ८ ऑक्टोबर २०२० या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने करण्यात आले आहे, याचाच एक भाग म्हणून सी. के. टी. शालेय सराव पाठ गटाने छात्रसेवा प्रमुख प्राध्यापिका डॉ. सुनीता लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्राचार्या डॉ. रमा भोसले यांच्या प्रेरणेने महात्मा गांधी यांच्या जीवनावर आधारित प्रश्नमंजुषा तयार केली असून ती सोडवल्यानंतर आपणास ई - प्रमाणपत्र प्राप्त होईल. सर्वानी सहभागी व्हावे ही विनंती.
Email address *
पूर्ण नाव *
शाळा / महाविद्यालय / संस्था यांचे नाव *
Next
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. - Terms of Service - Privacy Policy