स्वातंत्र्यलढ्याचे अंतिम पर्व
Sign in to Google to save your progress. Learn more
1. 1935 च्या कायद्यानुसार प्रांतिक मंत्रिमंडळाने कोणत्या वर्षी राजीनामा दिला ?
1 point
Clear selection
2. प्रांतिक मंत्रिमंडळाने राजीनामा देण्याचे प्रमुख कारण काय होते ?
1 point
Clear selection
3. 'माउंटबॅटन योजना' कधी जाहीर झाली ?
1 point
Clear selection
4. दुसऱ्या महायुद्धानंतर राष्ट्रीय सभेने कोणत्या योजनेला विरोध केला ?
1 point
Clear selection
5. व्यक्तिगत सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही पंडित जवाहरलाल नेहरू होते.
1 point
Clear selection
6. गटात न बसणारा शब्द ओळखा. 


जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल, विनोबा भावे, सुभाषचंद्र बोस
1 point
Clear selection
7. भारत छोडो चळवळ कोणत्या राष्ट्रीय कांग्रेस अधिवेशनात मंजूर झाली ?
1 point
Clear selection
8. दुसऱ्या महायुद्धानंतर भारतातील कोणत्या घटनेमुळे ब्रिटिश सत्तेचा पाया हादरला ?
1 point
Clear selection
9. 'तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आझादी दूँगा' हे कोणाचे प्रसिद्ध वाक्य आहे?
1 point
Clear selection
10. 1946 मधील नौदलाचा उठाव मुंबईजवळील HMS तलवार या जहाजावर सुरू झाला.
1 point
Clear selection
Submit
Clear form
This content is neither created nor endorsed by Google.