सामान्यज्ञान चाचणी क्र. (24) इ. 3 री ते 10 वी साठी
चाचणी निर्मिती - संदीप मधुकर सोनार
जि. प. केंद्र शाळा टाकळी बु.
ता.जामनेर जि. जळगाव
Чтобы сохранить изменения, войдите в аккаунт Google. Подробнее…
पूर्ण नाव *
जिल्हा *
तालुका
मोबाईल नंबर
1) महाराष्ट्राच्या वायव्येला शेजारी .......... हे राज्य आहे. *
1 балл
2) अवशिष्ट पर्वत म्हणून कोणता पर्वत ओळखला जातो ? *
1 балл
3) ठाणे जिल्ह्यातील ........ ही सर्वात लांब नदी आहे. *
1 балл
4) अकबर व महाराणाप्रताप यांच्यात झालेल्या युद्धाचे ठिकाण कोणते ? *
1 балл
5) संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? *
1 балл
6) जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ सर ही पदवी कोणी परत केली? *
1 балл
7) खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चुनखडीच्या खाणी मोठया प्रमाणावर आहेत ? *
1 балл
8) खालील चित्रातील सुपरिचित व्यक्ती ओळखा. *
1 балл
Подпись отсутствует
9) 'वहाने सावकाश चालवा.' - या वाक्यातील सावकाश या शब्दाचा प्रकार ओळखा. *
1 балл
10) माणसाच्या शरीरात रक्ताचे प्रमाण किती टक्के असते? *
1 балл
Отправить
Очистить форму
Никогда не используйте формы Google для передачи паролей.
Компания Google не имеет никакого отношения к этому контенту.