प्रश्नमंजुषा परीक्षा क्रमांक 2
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
आवळा या फळात किती बिया असतात ? *
1 point
प्राण्यांचा राजा कोणाला म्हणतात ? *
1 point
पक्ष्यांचा राजा कोणाला म्हणतात ? *
1 point
महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता आहे ? *
1 point
रिव्होलवर चा शोध कोणी लावला? *
1 point
अंतराळात प्रवेश करणारा पहिला भारतीय कोण ? *
1 point
मयूर अभयारण्य कोठे आहे? *
1 point
माजलगाव धरण कोणत्या नदीवर आहे ? *
1 point
बीड जिल्ह्यातील कोणते गाव पूर्वी मोमिनाबाद म्हणून ओळखले जात होते? *
1 point
भारताच्या तिन्ही सेना दलाचे प्रमुख कोण असतात? *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.