5 वी स्कॉलरशीप 2026 सराव पेपर 20 - मराठी
विषय - मराठी 
घटक - शब्द्समुहाबद्दल एक शब्द 
Sign in to Google to save your progress. Learn more
पूर्ण नाव  *
0 points
जिल्हा  *
स्पर्धा गुरु शिष्यवृत्ती परीक्षा या Whats App ग्रुपला जॉईन होण्यासाठी आपला Whats App No नोंदवा.  
१.पुढे दिलेल्या शब्दसमुहासाठी योग्य शब्दाचा पर्याय निवडा.

उपकाराखाली दबलेला 

*
2 points
२. श्रम करून जगणारे  *
2 points
३. जगण्यासाठी दुसऱ्यांवर अवलंबून असणारा    *
2 points
४. विमान चालविणारा  *
2 points
५.किल्ल्याभोवतीची भिंत  
*
2 points
६. आधी जन्म झालेला  *
2 points
७. राज्यातील लोक  *
2 points
८. नियमित प्रसिद्ध होणारे  *
2 points
९. भाषण ऐकणारे  *
2 points
१०. ५० वर्षांनी साजरा केला जाणारा महोत्सव  *
2 points

११.पुढे दिलेल्या शब्दांसाठी शब्दसमुहाचा योग्य पर्याय निवडा.

षण्मासिक 

*
2 points
१२. नील महोत्सव  *
2 points
१३. तिठा *
2 points
१४. शब्दसमूह आणि योग्य शब्दाचा अचूक पर्याय निवडा. *
2 points
१५. शब्दसमूह आणि योग्य शब्दाचा अचूक पर्याय निवडा. *
2 points
हार्दिक शुभेच्छा !!
VISIT - http://www.youtube.com/@thespardhaguru - शिष्यवृत्ती परीक्षेच्या तयारीसाठी मार्गदर्शनपर व्हिडिओ उपलब्ध.



Join Whats App Channel - शालेय स्पर्धा परीक्षा  - https://whatsapp.com/channel/0029Vb5xJDU1t90byK9y011a
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.