२५. फुग्या रे (दुसरी मराठी)
ऑनलाइन टेस्ट - इयत्ता दुसरी
विषय - मराठी
निर्मिती- प्रविण & जयदिप डाकरे
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
नाव संपूर्ण लिहावे.
शाळेचे नाव *
खालील रकान्यात शाळेचे नाव लिहावे.
तालुका *
खालील रकान्यात तालुक्याचे नाव लिहावे.
जिल्हा *
खालील रकान्यात जिल्ह्याचे नाव लिहावे.
1. फुगा कोणाशी गोष्टी करतो? *
2 points
2. फुगा कोणाशी झुंज घेतो? *
2 points
3. फुगा खो-खो कोणाशी खेळतो? *
2 points
4. फुगा कोणाला पार करतो? *
2 points
5. फुगा कोणाच्या घरी मुक्काम करेल? *
2 points
6. चंद्राच्या घरी जाऊन काय जोडून द्यायला सांगितले आहे? *
2 points
7.  गप्पांचा वार कधी रंगेल? *
2 points
8. फुगा उंचच उंच कोठे जाणार आहे? *
2 points
9.  ढगांना पार करणार का?        या वाक्यातील विरामचिन्हे ओळखा. *
2 points
10.  फुग्या रे ही कविता कोणी लिहिली? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.