रचनावादी अभ्यासवर्ग नाव नोंदणी(पुणे वर्ग)
पुणे येथील ऑक्टोबर २०१७ पासून सुरु होणाऱ्या अभ्यासवर्गासाठी नाव नोंदणी येथे करावी. हा १२ दिवसांचा वर्ग खालील तारखांना घेण्यात येईल.
७ व ८, ऑक्टोबर २०१७
११ व १२ नोव्हेंबर २०१७
१६ व १७ डिसेंबर २०१७
६ व ७ जानेवारी २०१७
२० व २१ जानेवारी २०१७
३ व ४ फेब्रुवारी २०१७
हा वर्ग निवासी / अनिवासी असून संपूर्ण वर्गाचे शुल्क खालीलप्रमाणे आहेत.
१. निवास + न्याहारी + भोजन यांसहित = २५०००/- ( पंचवीस हजार रु.फक्त )
२. केवळ दुपारचे भोजनासहित = २००००/- ( वीस हजार रु.फक्त )
३. भोजनविरहीत = १५०००/- ( पंधरा हजार रु.फक्त )
Email address *
प्रशिक्षणार्थीचे पूर्ण नाव *
Your answer
संपर्कासाठीचा पत्ता *
Your answer
संपर्क क्रमांक *
Your answer
Next
Never submit passwords through Google Forms.
This form was created inside of Grammangal.org. Report Abuse - Terms of Service - Additional Terms