चालू घडामोडी टेस्ट दि. २५ सप्टेंबर २०१८
सर्व प्रश्न सोडवणे अनिवार्य आहे, टेस्ट सोडवून झाल्यानंतर Submit करा, त्यानंतर VIEW SCORE बटनावर क्लिक करून तुमचा स्कोर जाणून घ्या तसेच प्रत्येक प्रश्नाचे स्पष्टीकरण व उत्तरेही लगेच मिळतील .
Sign in to Google to save your progress. Learn more
1. नुकतीच एका बॉलीवूड अभिनेत्रीची नेपाळची सदिच्छा दूत म्हणून नेमणूक करण्यात आली आहे, त्या अभिनेत्रीचे नाव काय ? *
1 point
2. नुकतेच वयाच्या 86 व्या वर्षी माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शांताराम पोटदुखे यांचे निधन झाले, त्यांनी खालीलपैकी कोणत्या नेत्याच्या पंतप्रधान काळात अर्थमंत्री म्हणून काम पाहिले ? *
1 point
3. नाणार येथील प्रस्तावित तेल शुद्धीकरण प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या गावकऱ्यांच्या समस्यांचा अभ्यास करण्यासाठी_______________यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञांची उच्चस्तरिय समिती स्थापन केली आहे. *
1 point
4. FIFAचा सर्वोकृष्ट प्रशिक्षक पुरस्कार कोणत्या संघाच्या प्रशिक्षकाला देण्यात आला ? *
1 point
5. इब्राहिम सोलिह हे भारतासोबत दृढ संबंध असावेत या विचारसरणीचे आहेत, यांची नुकतीच कोणत्या देशाच्या राष्ट्रपती पदी निवड झाली ? *
1 point
6.  नुकतीच भारताने ओडिशातील क्षेपणास्त्र चाचणी केंद्रातून इंटरसेप्टर क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे, पीडीव्ही मिशन पृथ्वीच्या वायुमंडळात__________किलोमीटरपेक्षाही अधिक उंचीवरील लक्ष्याला भेदण्यास सक्षम आहे. *
1 point
7. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांची महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचे (आयुष्मान भारत) उद्‌घाटन नुकतेच केले, या योजनेचा लाभ सर्वप्रथम कोणत्या राज्यातील नागरिकाने घेतला ? *
1 point
8. देशतील वाघांची संख्या दुप्पट करणारा पहिला देश कोणता ?
1 point
Clear selection
9. केंद्र सरकारने सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांच्या समवेत प्रादेशिक ग्रामीण बँकांचे (RRB) विलीनीकरण सुरू केले आहे, यामुळे प्रादेशिक ग्रामीण बँकांची संख्या________इतकी होणार आहे. *
1 point
10. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सिक्किम राज्यात पाक्योंग येथे सिक्कीम मधील पहिल्या व्यावसायिक विमानतळाचे उद्घाटन केले, हे ठिकाण चीनच्या सीमेपासून किती किलोमीटर अंतरावर स्थित आहे ? *
1 point
Submit
Clear form
This content is neither created nor endorsed by Google.