इयत्ता 9 वी मराठी, 10
यंत्रांनी केलं बंड
Sign in to Google to save your progress. Learn more
दिपकला वडिलांच्या यंत्र बाबत असलेल्या .........................बाबत माहिती होत. *
2 points
साऱ्या मित्रांनी आपल्याला यंत्र सारखं वागायला भाग पाडलं तर काय होईल या कल्पनेने तो स्वतः........................ हालचाली करू लागला *
2 points
यंत्रमानव मित्राने दीपक कडे रागात पाहिले कारण....... *
2 points
यंत्र रागावली तर पळता भुई थोडी होईल असे दीपकला कोण म्हणाले? *
2 points
दीपक च्या स्वप्नात कोणी बंड केल्याचे आले होते? *
2 points
वडिलांच्या ऑफिस मध्ये स्टेनो टायपिस्ट स्वयंचलित महिला यंत्राचे नाव काय होते? *
2 points
दिपकच्या वडिलांनी यंत्र कोणाकडून बनवून घेतली होती? *
2 points
वडिलांच्या ऑफिस मध्ये काम करणाऱ्या सह्याजी यंत्र मानवाचे काम काय होते?

*
2 points
दीपक हा फार ...................मुलगा होता. *
2 points
दीपक ने यंत्र मानव मित्रास काय काम करायला सांगितले? *
2 points
Submit
Clear form
This content is neither created nor endorsed by Google.