Q. 36 - ईस्ट इंडिया कंपनीच्या अंमलाखाली भारतातील पारंपारिक उद्योगधंद्यांचा र्हास झाला. कारण, (A) भारतीय कामगारांकडे आवश्यक ते तांत्रिक प्रावीण्य नव्हते. (B) भारतीयांनी शेतीवर लक्ष केंद्रित केले होते. (C) भारतीय माल ब्रिटिश मालाशी स्पर्धा करू शकला नाही. वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?