८ वी मराठी ५. सुरांची जादुगिरी टेस्ट : १ली
श्री गाडगे महाराज आश्रम शाळा राहुरी, टेस्ट निर्माता : श्री के.डी.पवार सर
Sign in to Google to save your progress. Learn more
तुमचे नाव *
जिल्हा *
उतारा काळजीपूर्वक वाचा व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या . *
1 point
Captionless Image
निसर्गाच्या लडिवाळ मांडीवर कुणाचा जीवनक्रम सौंदर्याने माखलेला असतो ? *
1 point
खेडयांचा जीवनक्रम ............ मोहरून गेलेला असतो . *
1 point
खेडी ही नेहमी ताजी व टवटवीत ......... असतात. *
1 point
खेड्यातील दिवस पायामध्ये कोणते अलंकार घालून जन्माला येत असतो ? *
1 point
टोपलीखाली डालून ठेवला जातो : *
1 point
कोंबड्याच्या कुर्रेबाज नखरेल ....... आसमंत भारून जातो . *
1 point
कुणाच्या आवाजाने खेड्यातील लोकांना जाग येते ? *
1 point
घरातील बायका अंधाराला कुणाच्या मदतीने कमी करतात ? *
1 point
घास घातल्यावर जात्यातून निघणारा आवाज : *
1 point
पीठ होताना जात्यातून येणारा सूर : *
1 point
आईच्या उबदार, मंदपणे हलणाऱ्या ......... मस्तक ठेवल्यावर लेखकाला आनंद मिळतो . *
1 point
उताऱ्यामध्ये पहाटेचे वर्णन केले आहे : *
1 point
दळण दळण्यासाठी ग्रामीण भागात वापरले जाणारे उताऱ्यातील साधन : *
1 point
कोंबड्यांना कंठ फुटतो आणि मग एकच ............ सुरू होतो . *
1 point
घरातील वस्तूंना स्वप्निल रूप प्राप्त करून देणारा : *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.