प्रयोग आणि प्रयोगाचे प्रकार
मराठी व्याकरण
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थी नाव
शाळेचे नाव
१ ) वाक्यातील ........... यांच्या परस्पर संबंधाला प्रयोग असे म्हणतात .  
Clear selection
२ )कर्ता शोधताना प्रथम वाक्यातील काय शोधून काढावा ?
Clear selection
३ ) रमा आंबा खाते , या वाक्यातील धातू ओळखा ?
Clear selection
४ ) विद्यार्थी प्रामाणिक आहे या वाक्यातील कर्ता ओळखा ?
Clear selection
५ ) ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यास कर्माची जरुरी लागते त्यास काय म्हणतात ?
Clear selection
६ ) तो गाणे गातो या वाक्यातील क्रियापद सांगा ?
Clear selection
७ ) कर्तरी प्रयोगात ........... हा आपली हुकमत चालीवतो .
Clear selection
८ ) कर्मणी प्रयोगात क्रियापद कर्माच्या तंत्राप्रमाणे चालते , चूक की बरोबर लिहा .
Clear selection
९ ) कोणत्या प्रयोगात क्रियापदाचा जो भाव किंवा आशयाला प्राधान्य असते व त्या मानाने कर्ता किंवा कर्म ही दोन्ही गौण असतात ?
Clear selection
१०) प्रयोगाचे मुख्य किती प्रकार आहेत ?
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.