1.आपल्या अवतीभवती (तिसरी प.अभ्यास)
ऑनलाइन टेस्ट - इयत्ता तिसरी
विषय - प.अभ्यास
निर्मिती- प्रविण & जयदिप डाकरे
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
संपूर्ण नाव लिहावे.
शाळेचे नाव *
शाळेचे नाव लिहावे.
1. वनस्पती हालचाल करतात. *
2 points
2. आपल्या भोवताली असणाऱ्या वस्तूंचे दोन गट कोणते? *
2 points
3. सजीवांचे दोन गट कोणते? *
2 points
4. गटात न बसणारा शब्द ओळखा. *
2 points
5. गटात न बसणारा शब्द ओळखा. *
2 points
6. आगगाडी चे इंजिन सजीव आहे की निर्जीव? *
2 points
7. गटात न बसणारा शब्द ओळखा. *
2 points
8. खालीलपैकी कशापासून कापड तयार होत नाही? *
2 points
9. परिसरातील सर्व घटक एकमेकांवर अवलंबून नसतात. *
2 points
10. पक्षी घरटी बांधण्यासाठी काय वापरतात? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.