5) तीन अंकी संख्यांची विस्तारित रूपात मांडणी
Sign in to Google to save your progress. Learn more
नाव *
शाळेचे नाव *
1} साडेचारशे या संख्येचे विस्तारित मांडणी कशी कराल? *
2 points
2}" ८००+६०+५ " या विस्तारित मांडणीने तयार होणारी संख्या कोणती? *
2 points
3} 202 या संख्येची विस्तारित मांडणी कोणती ? *
2 points
4} पावणे आठशे या संख्येची विस्तारित मांडणी कशी कराल?
2 points
Clear selection
5} तीन अंकी सर्वात मोठ्या संख्येची विस्तारित मांडणी कशी करावी? *
2 points
6} ७०+७+६०० = ? *
2 points
7} सव्वाशे या संख्येचे विस्तारित मांडणी कोणती? *
2 points
8} " ४००+४ " या संख्येचे विस्तारित मांडणी कशी कराल? *
2 points
9} खालीलपैकी कोणती विस्तारित मांडणी योग्य आहे? *
2 points
10} तीन अंकी सर्वात लहान विषम संख्येचे विस्तारित मांडणी कोणती? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.