प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रश्नमंजुषा- खुला गट  
निर्मिती
www.hasatkhelatshikshan.in
Student Name *
शाळेचे नाव / कॉलेजचे नाव *
1)भारतात प्रजासत्ताक दिन कधी साजरा केला जातो? *
2 points
2) कोणत्या वर्षी भारत प्रजासत्ताक बनला? *
2 points
3) भारतीय राज्यघटनेचे मुख्य शिल्पकार म्हणून कोणास ओळखले जाते? *
2 points
4) दिल्लीत प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये राष्ट्रीय ध्वज कोण फडकवतो? *
2 points
5) प्रजासत्ताक दिनी भारताच्या राष्ट्रपतींना किती तोफांची सलामी दिली जाते? *
2 points
6) भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? *
2 points
7) "स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच" असे कोणी म्हटले? *
2 points
8) भारताचे चलन कोणते आहे? *
2 points
9) भारताचे राष्ट्रीय बोध वाक्य कोणते आहे? *
2 points
10) 'विराट कोहली' हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? *
2 points
11) "भारत छोडो" हा नारा कोणी दिला? *
2 points
12) भारताच्या राष्ट्रीय ध्वजावरील अशोक चक्राला कशावरून घेण्यात आले? *
2 points
13) भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता? *
2 points
14) 'गुरुदेव' ही उपाधी कोणाला दिली जाते? *
2 points
15) भारताची प्रमाणवेळ कोणत्या शहरात निश्चित केलेली आहे? *
2 points
17) युरोपमधून भारतात सर्वप्रथम कोण आले? *
2 points
18) भारतात सर्वाधिक बोलली जाणारी भाषा कोणती? *
2 points
19) भारतातील द्विपकल्पीय राज्य कोणते? *
2 points
20) 2011 च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या किती? *
2 points
22) भारतात सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या राज्यात आहे? *
2 points
22) भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता? *
2 points
23)"तुम मुझे खून दो मै तुम्हे आझादी दूँगा"  हा नारा कोणी दिला? *
2 points
23) भारतीय संविधानाची अमलबजावणी कधीपासून सुरू झाली? *
2 points
24) भारतीय संविधान दिन कधी साजरा केला जातो? *
2 points
25) 'लोकमान्य' या नावाने कोणाला ओळखले जाते? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.