सामान्यज्ञान चाचणी क्र.73
pkguruji.com आयोजित सामान्य ज्ञान चाचणी तयार  केली असून सर्वांनी खालील सामान्य ज्ञान चाचणी सोडवावी .सदर चाचणी स्पर्धा परीक्षेसह सर्व शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांना उपयुक्त असून सर्वाना सहभागाचे आकर्षक प्रमाणपत्र दिले जाईल. निकाल हि त्वरित पहा.
登录 Google 即可保存进度。了解详情
संपूर्ण नाव *
शाळा , तालुका / जिल्हा *
शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला ?
*
2 分
महाराष्ट्रात कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो ?
*
2 分
म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
*
2 分
पंढरपूर शहर कोणत्या नदीच्या किनाऱ्यावर वसलेले आहे ?
*
2 分
महाराष्ट्रातील पहिले कॅशलेस गाव कोणते ?
*
2 分
तोरणमाळ पठार कोणत्या जिल्ह्यात आहे ?
*
2 分
सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे ?
*
2 分
महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते ?
*
2 分
गोदावरी नदीचे उगमस्थान कोणते ?
*
2 分
भंडारदरा धरण कोणत्या नदीवर आहे ?
*
2 分
提交
清除表单内容
切勿通过 Google 表单提交密码。
此内容不是由 Google 所创建,Google 不对其作任何担保。