इयत्ता 6 वी गणित 18.त्रिमितीय आकार | Online Test
निर्मिती - श्री . संदिप वाघमोरे इ . 6  वी  च्या  इतर ऑनलाईन टेस्टसाठी या लिंकवर क्लिक करा.  
 https://sandeepwaghmore.in/6-th-online-test
Sign in to Google to save your progress. Learn more
शंकुला किती पृष्ठे असतात ? *
2 points
शंकुस किती शिरोबिंदू असतात ? *
2 points
इष्टिकाचितीला चौकोनी चिती सुद्धा म्हणतात *
2 points
षटकोनी सुचीस किती पृष्ठे असतात ? *
2 points
 वृत्ताचितीस किती शिरोबिंदू असतात ? *
2 points
जेव्हा चौकोनी चितीची सर्व पृष्ठे समान चौरसाकृती असतात.तेंव्हा त्या चितीला ,,,,,,.... म्हणतात *
2 points
 षटकोनी चितीस किती शिरोबिंदू असतात ? *
2 points
वृत्तचितीला किती पृष्ठे असतात ? *
2 points
पंचकोनी सुचीस किती शिरोबिंदू असतात ? *
2 points
घनाला चार पृष्ठे असतात *
2 points
Submit
Clear form
This content is neither created nor endorsed by Google.