सामान्यज्ञान चाचणी (१५) इ. १ ते ५ साठी
चाचणी निर्मिती - संदीप मधुकर सोनार
जि. प. केंद्र शाळा टाकळी बु.
ता.जामनेर जि. जळगाव
Sign in to Google to save your progress. Learn more
पूर्ण नाव *
जिल्हा *
तालुका
मोबाईल नंबर
१) क्रिकेट या खेळात एका संघात किती खेळाडू असतात ? *
1 point
२) घुबडाच्या घराला ( राहण्याच्या जागेला ) .......... म्हणतात. *
1 point
३) .......... येथील हापूस आंबा हा त्याच्या अप्रतिम चवीमुळे सर्वत्र प्रसिद्ध आहे. *
1 point
४) ............ यांना लोकशाहीर ही पदवी दिली गेली आहे.( या नावाने संबोधले जाते.) *
1 point
५) लोकमान्य टिळक यांच्या आईचे नाव ............... होते. *
1 point
६) संत ज्ञानेश्वर यांनी ......... येथे ज्ञानेश्वरी लिहिली. *
1 point
७) खालील चित्रातील महान व्यक्तीचे नाव ओळखा. *
1 point
Captionless Image
८) .............. यांचा जन्मदिन हा बालदिन म्हणून साजरा करण्यात येतो. *
1 point
९) कोंढाणा किल्ला जिंकण्याची जबाबदारी शिवाजी महाराज यांनी ................. यांना दिली होती. *
1 point
१०) खालील चित्रातील पक्षी ओळखा. *
1 point
Captionless Image
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.