१७. माझी जडणघडण (चौथी प.अभ्यास-भाग १)
ऑनलाइन टेस्ट - इयत्ता चौथी
विषय - परिसर अभ्यास : भाग -१
निर्मिती- प्रविण & जयदिप डाकरे
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
संपूर्ण नाव लिहावे.
शाळेचे नाव *
शाळेचे नाव लिहावे.
1. आपल्याला चांगल्या सवयी लागाव्यात म्हणून आपली प्रेमाची माणसे धडपडत असतात. *
2 points
2. आपल्या मोठ्या बहिणीला बिबट्याच्या तावडीतून कोणी सोडवले? *
2 points
3. गोठ्यात दावणीला बांधलेल्या म्हशींची आगीतून सुटका कोणी केली? *
2 points
4. हाली व समीप यांचा प्रधानमंत्री यांच्या हस्ते राष्ट्रीय वीरता पुरस्कार देऊन गौरव केव्हा करण्यात आला? *
2 points
5. बाबा आमटे यांनी समाजसेवेत संपूर्ण आयुष्य घालवले. *
2 points
6. बाबा आमटे यांच्या पत्नीचे नाव काय होते? *
2 points
7. आपल्यावर जाणीवपूर्वक केलेल्या संस्कारांतून आपण शिकतो. *
2 points
8. ओळखा-टेकडीवर आजोबांसोबत फिरायला जाणारा-............ *
2 points
9. ओळखा-सुप्रियाला वाचनाची आवड लावणारी-........ *
2 points
10. शेजारच्या आजीमुळे स्वावलंबनाचे महत्त्व समजून घेणारी- *
2 points
11. चांगला शेजार आपल्या जडणघडणीत महत्त्वाचा नसतो. *
2 points
12. मित्र-मैत्रिणींप्रमाणेच सभोवतालच्या परिसरातील माणसांचाही आपल्यावर प्रभाव पडत असतो. *
2 points
13. अवतीभवती बघूनही आपण अनेक गोष्टी शिकत असतो. *
2 points
14. स्वतःची कामे स्वतः कसे करावीत हे जवळची माणसे शिकवत असतात. *
2 points
15. लहानाचे मोठे होताना आपण अनेक छोट्या-मोठ्या गोष्टी शिकत जातो. *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.