सामान्यज्ञान चाचणी (१२) इ. १ ते ५ साठी
चाचणी निर्मिती - संदीप मधुकर सोनार
जि. प. केंद्र शाळा टाकळी बु.
ता.जामनेर जि. जळगाव
Sign in to Google to save your progress. Learn more
पूर्ण नाव *
जिल्हा *
तालुका
मोबाईल नंबर
१) .......... हा सूर्यापासून सर्वात दूरचा ग्रह आहे. *
1 point
२) घोड्याच्या घराला काय म्हणतात ? *
1 point
३) महाराष्ट्राच्या पश्चिमेला कोणता समुद्र आहे ? *
1 point
४) ............ यांना नेताजी ही पदवी दिली गेली आहे.( या नावाने संबोधले जाते.) *
1 point
५) इंग्रजी वर्णमालेत एकूण किती अक्षरे ( लेटर्स) आहेत ? *
1 point
६) खालीलपैकी महाराष्ट्राच्या पूर्वेस असलेले राज्य कोणते ? *
1 point
७) खालील चित्रातील महान नेत्याचे नाव ओळखा. *
1 point
Captionless Image
८) मानवी शरीरातील श्वसन संस्थेतील ............. हे महत्त्वाचे इंद्रिय आहे. *
1 point
९) इ.स. १६४७ मध्ये शिवाजीराजांनी आदिलशहाच्या ताब्यातला ............ जिंकला आणि स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. *
1 point
१०) खालील आकृतीचे नाव ओळखा. *
1 point
Captionless Image
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.