वारली चित्रकला उपक्रम | समन्वयक नियुक्ती
आदिवासी कलाकृती, पारंपरिक ज्ञान आणि सांस्कृतिक संपदा यातून आदिवासी समाजाचे आर्थिक स्वावलंबन हेतू रचनात्मक कार्य आणि विविध उपक्रम राबविण्यासाठी समन्वयक नियुक्त केले जात आहेत. आपल्या पैकी किंवा आपल्या संपर्कात कुणी इच्छुक असल्यास जरूर कळवावे.
I. जागा
1. पद : समन्वयक
2. जागा : ५ पदे
3. कालावधी : करार पद्धतीवर १ वर्ष
4. मानधन : ८००० महिना, परफॉर्मन्स नुसार वाढ, प्रोत्साहन निधी.
(ठरवून दिलेल्या कार्य पूर्ण केल्यावर)
5. नियुक्ती : पालघर जिल्हा फिल्ड व्हिजिट (कार्यालय डहाणू तालुक्यात)
II. अपेक्षित
पात्रता :
१. कोणत्याही शाखेतील पदवी / पदवीका *
२. कंप्युटर/इंटरनेट हाताळण्याचे ज्ञान

अपेक्षित :
१. मराठी, हिंदी, इंग्रजी भाषा ज्ञान
२. आदिवासी संस्कृती आणि परंपरा बद्दल अभ्यासू वृत्ती
३. सोशियल इंटरप्रेनशिप ची आवड
४. स्वतः पुढाकार घेऊन कार्य पूर्ण करणे
५. नेतृत्वगुण, प्रेसेंटेशन, वक्तशीरपणा
६. अपॆक्षित कार्यवेळ : अंदाजे ४५ तास /आठवडा + गरजे नुसार

दायित्व :
१. कलाकार जोडणी, गट बांधणी, उपक्रम राबवणे
२. माहिती संकलन, संस्करण, नोंदणी करणे
३. प्रदर्शन, प्रशिक्षण, बैठक नियोजन व अंमलबजावणी
४. प्रकल्प उपक्रम आणि संबंधित दायित्व
५. कार्यालयीन, व्यवस्थापकीय जबाबदारी
६. वेळेवर येणारे कार्य आणि जबाबदारी

III. निवड
निवड पद्धती :
१) अर्ज पडताळणी
२) ग्रुप डिस्कशन
३) मुलाखत

संभाव्य रुजू : Feb 2019

Next
Never submit passwords through Google Forms.
This form was created inside of Adivasi Yuva Seva Sangh. - Terms of Service