10} सशस्त्र क्रांतिकारी चळवळ
निर्मिती ~ संदीप शिवलिंग गुळवे
Sign in to Google to save your progress. Learn more
नाव *
शाळेचे नाव *
1} इंडिया हाऊसची स्थापना खालीलपैकी कोणी केली? *
2 points
2} 1904 साली मित्रमेळा या संघटनेला कोणते नाव देण्यात आले? *
2 points
3 } महाराष्ट्रात इंग्रजांविरुद्ध सशस्त्र लढा कोणी दिला ? *
2 points
4} विनायक दामोदर सावरकर यांनी कोणता ग्रंथ लिहिला? *
2 points
5} जालियनवाला बाग हत्याकांडाला कोण जबाबदार होते? *
2 points
6} हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मी चे प्रमुख कोण होते? *
2 points
7} भगतसिंग राजगुरू सुखदेव यांना 23 मार्च 1931 रोजी कोणत्या तुरुंगात फाशी देण्यात आली? *
2 points
8} कोणत्या उठावामुळे क्रांतिकारी चळवळीला गती मिळाली? *
2 points
9} काकोरी कट ही घटना केव्हा झाली? *
2 points
10}  बंगालमध्ये कोणती क्रांतिकारी संघटना कार्यरत होती? *
2 points
11} अमेरिका व कॅनडा येथील भारतीयांनी कोणत्या? *
2 points
12} गदर या मुखपत्राने भारतीयांना कोणता संदेश दिला? *
2 points
13} स्वातंत्र्यवीर सावरकरांनी कोणते क्रांतिकारकांची गुप्त संघटना स्थापन केली? *
2 points
14} बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वाखाली सरकार विरुद्ध फार मोठा उठाव कोठे करण्यात आला? *
2 points
15} वासुदेव बळवंत फडके यांनी शस्त्र विद्येचे शिक्षण कोणाकडून घेतले? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.