1) दुर्गापूर औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे ?
2) तुर्भे हे औष्णिक विद्युत केंद्र कोठे आहे ?
3) पारस हे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे ?
4) परळी औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे ?
5) एकलहरे हे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे ?
6) चोला हे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे ?
7) कोराडी, खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे ?
8) माळशेज घाट हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
9) पन्हाळा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
10) अंबोली हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?