१३.स्वातंत्र्यलढ्याची परिपूर्ती | आठवी इतिहास | Online Test
इयत्ता आठवी ऑनलाईन टेस्ट
विषय - इतिहास
निर्मिती- गुरुमाऊली टीम
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
संपूर्ण नाव लिहावे.
शाळेचे नाव *
शाळेचे नाव लिहावे.
१. भारतातील काही भागांवरील सत्ता कोणी सोडून दिलेली नव्हती? *
2 points
२. भारतात लहान-मोठी अशी किती संस्थाने आहेत? *
2 points
३. भारताचे तत्कालीन गृहमंत्री कोण होते? *
2 points
४. सरदार वल्लभभाई पटेल यांनी संस्थानिकांना विश्वासात घेऊन सर्वांना मान्य होईल असे काय तयार केले? *
2 points
५. संस्थानांच्या विलीनीकरणाचा प्रश्न कोणी सोडवला? *
2 points
६. सौराष्ट्रातील संस्थान कोणते? *
2 points
७.जुनागड भारतात केव्हा विलीन झाला? *
2 points
८. भारतातील सर्वात मोठे संस्थान कोणते? *
2 points
९. हैदराबाद स्टेट काँग्रेस ची स्थापना कोणी केली? *
2 points
१०. हैदराबाद स्टेट काँग्रेस ची स्थापना केव्हा झाली? *
2 points
११. हैदराबाद स्टेट काँग्रेस या संघटनेवर कोणी बंदी घातली? *
2 points
१२. स्वामी रामानंद तीर्थ यांचे निष्ठावंत अनुयायी कोण होती? *
2 points
१३. कासीम रझवी याने संस्थानातील प्रजेची भारतात विलीन होण्याची मागणी धुडकावून लावण्यासाठी कोणती संघटना स्थापन केली? *
2 points
१४. भारत सरकारने निजामाविरुद्ध पोलीस कारवाई केव्हा सुरू केली? *
2 points
१५. निजाम भारताला शरण केव्हा आला? *
2 points
१६. वंदे मातरम् चळवळीद्वारे कोण हैदराबाद मुक्ती लढ्यात सहभागी झाले? *
2 points
१७. 17 सप्टेंबर हा हैदराबाद मुक्तिसंग्रामाचा दिवस मराठवाड्यात कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? *
2 points
१८. स्वतंत्र भारतात मराठवाड्याचा समावेश केव्हा झाला नव्हता? *
2 points
१९. काश्मीर संस्थानाचा राजा कोण होता? *
2 points
२०. फ्रान्सने चंद्रनगरमध्ये केव्हा सार्वमत घेतले? *
2 points
२१.  डॉ. कुन्हा यांनी 'गोवा युथ लीग' ही संघटना कोठे स्थापन केली? *
2 points
२२. 1946 मध्ये गोवा मुक्तीसाठी सत्याग्रहाचा लढा कोणी सुरू केला? *
2 points
२३. गोवा मुक्ती समिती केव्हा स्थापन करण्यात आली? *
2 points
२४. गोवा मुक्ती आंदोलनातील एक धडाडीचे नेते कोण होते? *
2 points
२५. भारतीय सैन्याने गोव्यात केव्हा प्रवेश केला? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.